उर्मिला मातोंडकरचा चित्रपट पाहताना सच्च्या चाहत्याप्रमाणे शक्ती कपूरने थिएटरमध्ये उभे राहून केले उर्मिलाचे अभिनंदन!
तरूण मुला-मुलींनाही तीव्र स्पर्धा निर्माण करील अशी उत्कृष्ट नृत्ये सादर करणार््या काही अपवादात्मक उत्कृष्ट मातांचे दर्शन प्रेक्षकांना घडविणार््या ‘डीआयडी सुपर मॉम्स’च्या पूर्वीच्या दोन आवृत्त्यांना मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर ‘झी टीव्ही’ने आपल्या या लोक